Thursday, May 14

Tag: by Swarasamragyi Bharatratna

Swaramegh Music Culture : स्वरमेघ म्युझिक कल्चर प्रस्तुत स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना संगीतमय श्रद्धांजली

Swaramegh Music Culture : स्वरमेघ म्युझिक कल्चर प्रस्तुत स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना संगीतमय श्रद्धांजली

नांदेड, मनोरंजन
नांदेड| नांदेड येथील सुप्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांची निर्मिती असलेल्या ' तेरे सूर और मेरे गीत' या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 16 फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कुसुम सभागृहात करण्यात आले आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक इंजि. संजीवन गायकवाड यांनी दिली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वर सम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार डॉ अजित गोपछडे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, नांदेड उत्तरचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, माजी मंत्री डी पी सावंत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास पत्रकार शंतनु डोईफोडे, पत्रकार गोवर्धन बियाणी, पत्रकार अनि...
error: Content is protected !!