Sunday, May 17

Tag: by IRCTC Bharat Gaurav Tourist Train

Irctc Tourist Train ; आयआरसीटीसी भारत गौरव टूरिस्ट ट्रेनद्वारे छत्रपती शिवाजी महाराज सर्किटवर हेरिटेज टूर

Irctc Tourist Train ; आयआरसीटीसी भारत गौरव टूरिस्ट ट्रेनद्वारे छत्रपती शिवाजी महाराज सर्किटवर हेरिटेज टूर

नांदेड, महाराष्ट्र
बहुचर्चित ट्रेन टूर "छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर" 09 जून रोजी निघण्यासाठी सज्ज; 05 रात्री आणि 06 दिवसांचा हा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनपासून सुरू अत्याधुनिक भारत गौरव एसी टुरिस्ट ट्रेन ज्यामध्ये स्लीपर, एसी - 2 टियर आणि एसी 3 टियर कोच आहेत आणि एकूण 748 पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता; या टुरिस्ट ट्रेनमध्ये दादर आणि ठाणे रेल्वे स्टेशनवरूनही पर्यटक चढू शकतात नांदेड। आयआरसीटीसी पहिला हेरिटेज टूर 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' वर चालवण्यास सज्ज आहे. ज्यामध्ये मराठा राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे. हा टूर एकूण 5 रात्री व 6 दिवसांचा प्रवास आहे. पर्यटकांनी व नागरिकांनी अधिक तपशिलांसाठी, आयआरसीटीसी वेबसाइटला भेट द्या. https://www.irctctourism.com/bharatgaurav, आणि बुकिंग वेब पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्र...
error: Content is protected !!