Saturday, May 16

Tag: by honoring the journalist brothers

celebrated Journalist Day : श्री परमेश्वर मंदीर संस्थान तर्फे पत्रकार बांधवांचा सन्मान करून करण्यात आला पत्रकार दिन साजरा -NNL

celebrated Journalist Day : श्री परमेश्वर मंदीर संस्थान तर्फे पत्रकार बांधवांचा सन्मान करून करण्यात आला पत्रकार दिन साजरा -NNL

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
हिमायतनगर| येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदीर संस्थान तर्फे हिमायतनगर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करत पत्रकार दिन साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत उपस्थित सर्वाचा सन्मान करत शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर ( वाढोणा ) येथील श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचं पार्श्वभूमीवर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्या संकल्पनेतून यावर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहर व ग्रामीण भागातील पत्रकाराचा सन्मान सोहळयाचे आयोजन दिनांक ०६ सोमवारी सायंकाळी ५ वाजता श्री परमेश्वर मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दर...
error: Content is protected !!