Thursday, May 14

Tag: by falling electric wire Incident in Dhanora

Electricity Shok ;  लोंबकाळलेल्या विद्युत तारामुळे शेतकऱ्यांचा बैल दगावला धानोरा येथील घटना

Electricity Shok ; लोंबकाळलेल्या विद्युत तारामुळे शेतकऱ्यांचा बैल दगावला धानोरा येथील घटना

नांदेड, कृषी
हिमायतनगर। धानोरा शिवारात शुक्रवारी दुपारी शेतातील कापूस वखरत असतांना जूंपून असलेल्या एका बैलास विद्युत ताराचा स्पर्श झाला यामध्ये बैल जागीच ठार झाला तर दुसऱ्या बैलास दुखापत झाली असून सालगडी गंभीर झाला आहे . (Farmer's bull killed by falling electric wire Incident in Dhanora) महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार तारा लोंबकळत असल्याची माहिती देऊन देखील दुर्लक्ष केले असल्यामुळे शेतकऱ्यांचा. बैल ऐन पेरणीच्या मोसमात दगावला असल्याने मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने तातडीने मदतकार्य करावे अशी मागणी केली आहे. तालुक्यातील धानोरा ज.येथील शेतकरी अर्पीत मुन्नालाल जैस्वाल यांच्या शेतात गट क्रमांक 204 मध्ये शुक्रवारी शेतातील काम करीत असताना अचानक गावठाण असलेल्या शामराव डि.पी वरचा मुख्य आर्तिंग चा तार खाली पडला या तारांवर बैलाचा पाय बसताच जागीच बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन शे...
error: Content is protected !!