Thursday, May 14

Tag: by an unknown vehicle…!

Neglect of wildlife safety! वन्यजीवांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष ! पुन्हा एका हरिणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Neglect of wildlife safety! वन्यजीवांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष ! पुन्हा एका हरिणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील निसर्गसमृद्ध डोगर परिसरात वन्यजीवांचे रस्त्यावर चिरडून मृत्यू होण्याच्या घटनांना आळा बसण्याचे नावच घेत नाही. अवघ्या काही दिवसांपूर्वी गर्भवती हरीणी व तिच्या पाडसाचा दुर्दैवी मृत्यू हदगाव शहराजवळील राज्य महामार्गावरअज्ञात वाहनाच्या धडकेने झाला होता. त्या दु:खद घटनेची आठवणी ताजी असतानाच पुन्हा एकदा अशीच हृदयद्रावक घटना समोर आली असून, पुन्हा एका हरिणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर हदगावपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर शिवदरा गावाजवळ एका नर हरिणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. ही घटना तीन दिवसांपूर्वी सकाळी ७ ते ८ दरम्यान घडल्याची माहीती मिळाली आहे. ही मृत्यूची मालिका थांबण्याचे काहीही चिन्ह दिसत नसल्यामुळे वन्यप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ...
Bike rider killed : अज्ञात वाहनाच्या धडकेत बाईक स्वार जागीच ठार…!

Bike rider killed : अज्ञात वाहनाच्या धडकेत बाईक स्वार जागीच ठार…!

क्राईम, नांदेड
हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्यातील शिरड (वाणी) या गावाच येथील युवाशेतकरी आपल्या घरगुती कामानिमित्त परभणी येथे गेले होते. ते काम आटोपून वारंगा हायवे रोड मार्ग आपल्या गावाकडे निघाले असता बरडशेवाळा या गावाच्यावळच्या बायपासवर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच - मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली या बाबत मिळालेली माहीती नुसार हदगाव तालुक्यातील शिरड (वाणी) येथील युवा शेतकरी गजानन राऊत (28) हे काही कामा निमित्त आपल्या काही खासगी कामा निमित्त परभणी जिल्ह्यात येथे गेले होते तो तेथून गावाकडे निघाला असता रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बरडशेवाळा गावाच्या बायपास वर आज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई, बहीण असा परिवार आहे. . रात्री ९.३० वाजेपर्यंत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल...
error: Content is protected !!