Thursday, May 14

Tag: Both got a chance to

Kinwat Mahur Assembly Constituency : किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची मिळाली दोघांना संधी -NNL

Kinwat Mahur Assembly Constituency : किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची मिळाली दोघांना संधी -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील नगाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर 05 ऑक्टोंबर रोजी आगमन झाले. त्याच विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव केराम व भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांना स्वागताची संधी मिळाल्याने किनवट माहूर मतदार संघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांपैकी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता मात्र कायम राहिली. भाजपामध्ये जवळपास डझनभर नेते उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये असून काल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या कार्यक्रमामुळे विद्यमान आमदार भीमराव केराम व भाजपाचे नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असून दोन्ही नेत्याच्या कार्यकर्त्यांमधून माझ्याच नेत्यांना तिक...
error: Content is protected !!