Wednesday, May 13

Tag: Body of 35-year-old youth found in Ganjgaon

Biloli News ; बिलोली तालुक्यातील गंजगावात ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला ;घातपात झाल्याची शक्यता

Biloli News ; बिलोली तालुक्यातील गंजगावात ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला ;घातपात झाल्याची शक्यता

क्राईम, नांदेड
बिलोली, गोविंद मुंडकर। तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेल्या गंजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस गावातीलच एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. सदर तरूणाचा घातपात झाल्याची शक्यता मयताच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. याबाबत अधिक माहिती अशी की,दि.२७ मे रोजी सकाळी बिलोली तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या गंजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस गावातीलच मारोती गंगाराम वन्नलवार (वय ३५ )यांचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती गंजगावातील ग्रामस्थांनी दिली. गावातीलच तरूणाचा मृतदेह आढळल्याची माहिती वा-यासारखी पसरताच बिलोली पोलिसांना सदर घटनेची खबर मिळाल्यावरून घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. असल्याचे पोलीस पाटील श्री रामराव पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.सदर तरूणाचा घातपात झाल्याची शक्यता मयताच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने...
error: Content is protected !!