Wednesday, May 13

Tag: BJP’s sole corporator Sagar aka Gopu Mahamune was happy with the completion of the CC road of Ganesh temple.

road of Ganesh temple ; गणेश मंदिराचा सीसी रस्ता पुर्ण झाल्याने भाविकात आनंद भाजप चे एकमेव नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी केली पूर्ण – NNL

road of Ganesh temple ; गणेश मंदिराचा सीसी रस्ता पुर्ण झाल्याने भाविकात आनंद भाजप चे एकमेव नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी केली पूर्ण – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर | तीर्थक्षेत्र माहूर गडावर जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या टेकडीवर स्थित नवसाला पावणाऱ्या श्री गणेश मंदिराला जाण्यासाठी रस्त्याची मागणी अनेक भाविक करत होते परंतु आजी माजी पदाधिकाऱ्यांनी याकडे सतत दुर्लक्ष केले त्यामुळे मंदिरावर जाणाऱ्या अनेक भाविकांना ठेचकाळत जावे लागत होते त्यामुळे भाविकांच्या मागणीची दखल घेत भाजपाचे एकमेव नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी विद्यमान आमदार भीमराव केराम यांचे कडे सतत पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पन्नास लक्ष रुपये मंजूर करून रस्त्याचे काम पूर्ण केल्याने श्री गणेश भक्त भाविकां कडून त्यांचे अभिनंदन होत आहे माहूर गडावरील देवस्थानावर जाणाऱ्या रस्त्याला लागून पौराणिक नवसाला पावणाऱ्या श्री गणेशाचे मंदिर असून या मंदिरावर गडावर जाणारा प्रत्येक भाविक दर्शन घेऊन जातो तसेच जाताना दर्शन न झाल्यास परत येताना तरी प्र...
error: Content is protected !!