Thursday, May 14

Tag: Bhusar businessman

Abdul Gafur Seth passed away : भुसार व्यापारी हाजी सय्यद अब्दुल गफुर सेठ यांच दुःखद निधन

Abdul Gafur Seth passed away : भुसार व्यापारी हाजी सय्यद अब्दुल गफुर सेठ यांच दुःखद निधन

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| येथील प्रसिद्ध व्यापारी हाजी सय्यद अब्दुल गफुर सेठ (Abdul Gafur Seth passed away) यांच आज सायंकाळी दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने व्यापार क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10 वाजता दफनविधी केला जाणार आहे. सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे हिमायतनगर शहरातील प्रसिद्ध भुसार व्यापारी सय्यद अब्दुल गफुर भाई सय्यद अल्लाबकश सौदागर यांचे आज रविवारी दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज रात्री ठेवण्यात येईल असे सांणगण्यात आले होते. मात्र अनेक नातेवाईकक व इतर लोक उपस्थित होऊ शकत नसल्याचे उद्या दिनांक 19 रोजी सकाळी 10 वाजता ठेवण्यात आला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात सहा मुलं, चार मुली, सुना, नातवंड, असा मोठा परिवार आहे. शहर व ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांमध्ये त्यांची चांगली ओळख होती. एक जुने व्य...
Bhusar businessman : भुसार व्यापारी स्व.माधवराव देशमुख यांच निधन -NNL

Bhusar businessman : भुसार व्यापारी स्व.माधवराव देशमुख यांच निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव| हदगाव तालुक्यातील तळणी व निवघा परिसरात भुसारचे व्यापारी स्व.माधवरावजी देशमुख यांचं दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख व रवी कुमार देशमुख यांचे वडील व अविनाश देशमुख यांचे काका स्व.माधवरावजी देशमुख हे तळणी व निवघा परिसरात भुसारचे विश्वसनीय व्यापारी म्हणून परिसरातील सर्व गावांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्यावर गेले ५-६वर्षापासुन आठवड्यात दोन वेळा डायलिसिस करण्यात येत होते. मात्र अचानक १२-१३ दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली म्हणून भगवती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर नातू डॉ अंकुश देवसरकर यांच्याकडे अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. स्व.माधवरावजी देशमुख यांनी मृत्यूसोबत खुप झुंज दिली. आज त्यांच दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला असून, प्रत्येकाला मद्दत करण्याचा त्यांचा ...
error: Content is protected !!