Friday, June 26

Tag: Bhumannaji Akkemwad

Bhumannaji Akkemwad : गोल्ला गोलेवार यादव महासंघ मेळाव्यात सहभाग नोंदवा – प्रदेशाध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड

Bhumannaji Akkemwad : गोल्ला गोलेवार यादव महासंघ मेळाव्यात सहभाग नोंदवा – प्रदेशाध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| नांदेड-गोल्ला गोलेवार यादव समाज दरवर्षी घेण्यात येणारा मेळावा, दिनांक 01/10/25 रोजी स्थळ दत्तधाम माहूरगड येथे यंदाचा समाज भुषण पुरस्काराचे मानकरी जेष्ठ समाजसेवक श्री. रावसाहेब शिवप्पा राघुमोड,व गंगय्याजी नारायण सल्लावार यांना गोल्ला गोलेवार यादव महासंघ महाराष्ट्र च्यावतीने देण्यात येत आहे. त्यासोबतच सेवा निवृत्तीचा सन्मान व गुणवंतांचा सत्कार समारोह व व्यसन दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गोल्ला गोलेवार यादव महासंघ मेळाव्यास प्रमुख आयोजक व.भ.प साईनाथ महाराज वसमतकर बितनाळकर,महाराष्ट्र शासन स्वछता धूत तथा आयटीआय उद्योग महाराष्ट्र शासन द्वारे व प्रमुख अतिथी म्हणून किनवटचे आमदार श्री भिमरावजी केराम, हैद्राबादचे चित्रपट दिग्दर्शक व उद्योजक डॉ. रविकिरणजी यादव, श्रीकृष्ण मंदिर बासर येथील श्री भूमानंद महाराज उपस्थित रहणार आहेत. सदरील कार्यक्रमास व्याख्याते...
error: Content is protected !!