Wednesday, May 13

Tag: Bhrigu Rishi Yatra Festival begins at Golegaon Tapovan

Bhrigu Rishi Yatra ; गोळेगाव तपोवन येथे भृगू ऋषी यात्रा महोत्सवास प्रारंभ

Bhrigu Rishi Yatra ; गोळेगाव तपोवन येथे भृगू ऋषी यात्रा महोत्सवास प्रारंभ

नांदेड, धार्मिक
उस्माननगर, माणिक भिसे l येथून जवळच असलेल्या मौजे गोळेगाव ( तपोवन ) ता. लोहा येथे भृगू ऋषी यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला असून यानिमित्त शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवार 31 जानेवारी रोजी तर कलशारोहण सोहळा 3 फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे, तर सप्ताहाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.त्यात मुर्तीस रुद्राभिषेक व परम रहस्य ग्रंथाचे पारायण मन्मथ स्वामी गाथा भजन, सांयकाळी प्रवचन व रात्री शिवकिर्तन आदी धार्मिक कार्यक्रम दि. 27 जानेवारी पासून 3 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत. गोळेगाव (ता. लोहा) गावाच्या उत्तरेस निसर्गरम्य ठिकाणी शिवाचे प्राचीन मंदिर आहे व परिसरात भृगू ऋषीची संजीवन समाधी मंदिर आहे. गावकऱ्यांच्या पुढाकारातून मागील गेल्या २3 वर्षांपासून यात्रा भरते. या यात्रेत सर्व जाती धमार्तील भक्त मंडळी हजेरी लावतात. नवसाला पावणारा ऋषी अशी आख्यायिका...
error: Content is protected !!