Sunday, June 28

Tag: Bhoskar family in Lohya offers cow calf to cow mother Bhoskar family

Cow Calf Birthday ; लोह्यात भोस्कर कुटुंबीयांकडून गोमातेच्या वासराचे बारसे भोस्कर कुटूंबियांनी दिला गोमातेचे रक्षण करण्याचा संदेश

Cow Calf Birthday ; लोह्यात भोस्कर कुटुंबीयांकडून गोमातेच्या वासराचे बारसे भोस्कर कुटूंबियांनी दिला गोमातेचे रक्षण करण्याचा संदेश

नांदेड, कृषी
लोहा। भारतीय हिंदू संस्कृतीत गोमाता व गोमातेचे दूध गोमूत्र शेण यांना अन्यन महत्व आहे. मोठ्या आस्थेने गो मातेची पूजा केली जात असते म्हणून गोमातेचे रक्षण पालन पोषणाला फार महत्व आहे पुढील काळात या गोमातेचे रक्षण जतन करण्यासाठी भोस्कर कुटूंबियांनी गोमातेच्या वासराचे बारसे अर्थात नामकरण करून गोमातेचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे हिंदू धर्मांत बारसे अर्थातच नामकरण सोहळा हा अतिशय महत्वाचा विधी मानला जातो. कुटूंबात जन्मलेल्या बाळाचे नामकरण अर्थात बारसे आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु पशु पक्षी यांचे नामकरण किंवा बारसे कोणीही करीत नाही. पण लोह्यातील देऊळगल्लीतील भोस्कर कुटूंबियांनी हिंदू धर्मातील रीतिरिवाज प्रमाणे गोमातेचे बारसे नामकरण करून जनतेसमोर गोमातेचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे गायीच्या अर्थातच गोमातेच्या वासराचे बारसे हा कार्यक्रम संबंध भारतीय संस्कृत...
error: Content is protected !!