Friday, May 15

Tag: Bhagyanagar police arrest two accused

police Action : भाग्यनगर पोलिसांनी दोन आरोपीना अटक करून तीन घरफोड्या केल्या उघड

police Action : भाग्यनगर पोलिसांनी दोन आरोपीना अटक करून तीन घरफोड्या केल्या उघड

क्राईम, नांदेड
नांदेड| आरोपी अभिजीत ऊर्फ अभय देवराव राऊत बेलानगर नांदेड, योगेश मारोती पवार रा. बरड शेवाळा ता. हदगाव जि.नांदेड यांच्याकडून तिन गुन्हयातील चोरीला गेलेल्या सोन्या चांदीचे दागीने, लॅपटॉप व दोन मोबाईल सह एकुण ३ लक्ष ७४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लश ऑऊट अंतर्गत फरारी व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेणेबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्यानुसार दिनांक 09 जुलै 2025 रोजी भाग्यनगर हद्दितील गुन्हे शोध पथक भाग्यनगर हद्दित घर फोडीतील आरोपीचा शोध घेणेसाठी पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून भाग्यनगर गुरन 321/2025 कलम 331(4), 305 बि.एन.एस मधिल संशयीत आरोपी अभिजीत ऊर्फ अभय देवराव राऊत हा संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीस अटक केली. त्याने पो.स्टे. भाग्यनगर हद्दितील गुरन 1) 32...
error: Content is protected !!