Thursday, May 14

Tag: Beware! The devotional tradition

Pandharpur Wari : सावधान ! वारीची भक्तीपरंपरा विकृत केली जात आहे !

Pandharpur Wari : सावधान ! वारीची भक्तीपरंपरा विकृत केली जात आहे !

मुंबई, लेख
Beware! The devotional tradition of Wari is being distorted! पंढरपूरची वारी म्हणजे जणू विठ्ठलभक्तांचा चालता कुंभमेळाच ! शेकडो वर्षांची ही वारी परंपरा आध्यात्मिक परंपरेचे प्रतिनिधत्व करते. ही वारी एखाद्याने थोडीदेखील अनुभवली असेल, पाहिली असेल, ती व्यक्ती वारकऱ्यांचा भोळा भाव, साधेपणा, शिस्त पाहून भारावून गेल्याविना रहाणार नाही. या वारीमध्ये कुणी एकमेकांना जात विचारत नाही, प्रांत विचारत नाही, आर्थिक उत्पन्न विचारत नाही; पण सर्व जण एकमेकांशी आपुलकीच्या आणि विठ्ठलभक्तीच्या धाग्याने जोडलेले असतात. भक्तीची ही ताकद आहे; पण गेल्या काही वर्षांपासून ही वारी विकृत करण्याचा प्रयत्न चालू आहे. संविधान समतेच्या नावाखाली देवा-धर्माला (केवळ हिंदु धर्माला) शिव्या देणे, हे आयुष्याचे इतिकर्तव्य मानणारी मंडळी ‍वारीत शिरकाव करू पहात आहे. या अश्रद्ध लोकांच्या दिंडीचे नाव समता दिंडी असले, तरी त्यांचा मूळ हेतु मात...
error: Content is protected !!