Wednesday, May 13

Tag: Bentol heart surgery successfully completed on a patient from Nanded

Nanded Surgery ; नांदेड येथील रुग्णावर हृदयातील बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

Nanded Surgery ; नांदेड येथील रुग्णावर हृदयातील बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

नांदेड, आरोग्य
Bentol heart surgery successfully completed on a patient from Nanded नांदेड l नांदेड जिल्हयातील देळुब ता. अर्धापूर येथील रुग्ण पांडुरंग खराटे यांच्यावर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे हृदयावरील यशस्वी बेंटॉल शस्त्रक्रिया सिव्हीटीएस सर्जन डॉ. विशाल खंते यांनी यशस्वीरित्या पूर्ण करत रुग्णास जिवनदान दिले याविषयी सविस्तर वृत्त असे की नांदेड येथील प्रसिद्ध व ओम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अवधूत मोरे यांनी निदान करून पांडुरंग खराटे यांना यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे संदर्भित केले. सदरील रुग्णांना दम लागणे व चक्कर येणे ही लक्षणे होती. त्यांचे इकोकॉर्पिओग्राफी आणि सिटीस्कॅन केले असता हृदयातील नस फुगलेली आढळून आली. जिचा कधी पण फुटण्याचा धोका असू शकतो अशावेळी रुग्णा चा अचानक मृत्यू येऊ शकतो यावरून रुग्ण पांडुरंग खराटे यांनी वेळ वाया न घालवता यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील त...
error: Content is protected !!