Thursday, May 14

Tag: being hit by a lorry in front

Accident news ; बिलोली पंचायत समिती समोर हायवाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Accident news ; बिलोली पंचायत समिती समोर हायवाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

नांदेड, लाइफस्टाइल
बिलोली, गोविंद मुंडकर। रेतीची वाहतूक करणाऱ्या एका दहा टायरी हायवा वाहनाने स्कुटी वरून जाण-या एकास जोराची धडक दिल्यामुळे दुचाकी वरून जाण-या बेळकोणी येथील किशन वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.६ जुन रोजी दुपारच्या सुमारास बिलोली शहरातील नवीन पंचायत समिती कार्यालयासमोर घडली आहे.विषेश म्हणजे या अपघातात वाघमारे यांच्या डोक्यावरून रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक गेल्यामुळे त्यांच्या डोक्याचा चक्काचूर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिलोली तालुक्यातील विविध गावांतील रेती घाटावरून मांजरा नदी पात्रातील लाल रेतीचे उत्खनन वैध व अवैध वाहतूक करण्यात येत आहे.रेती घाटातुन रेती भरून या रेती वाहनांद्वारे बिलोली तालुक्यासह नांदेड जिल्हा व पर जिल्ह्यातही वाहतूक करण्यात येते.नेहमी प्रमाणे दि.६ रोजी रेती घाटावरून रेती भरून जाणा-या एम एच १२ यू एन ००३२ क्रमांकाच्या दहा टायरी हायवा वाहन चालकाने ब...
error: Content is protected !!