Thursday, May 14

Tag: begins on war footing

Work to erect poles that were knocked down by storms : हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्याने पाडलेले खांब उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

Work to erect poles that were knocked down by storms : हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्याने पाडलेले खांब उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्याने महावितरणचे शेकडो विद्दुत खांब जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे. हि बाब लक्षात घेऊन हिमायतनगर येथे नुकतेच रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता एन. डी. लोने यांनी तातडीने सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व सर्व लाईनमन कर्मचाऱ्यांना आदेशित केले असून, जमिनीवर पडलेले खांब उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. आत्तापर्यंत ५६ हुन अधिक पोल उभे करण्यात आले असून, येत्या दोन दिवसात राहिलेले २२ पोल उभे होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे. हिमायतनगर शहर व तालुका परिसरात काही दिवसापूर्वी चक्रीवादळ सदृश्य परिस्थितीत पाऊस झाला. त्यामुळे हिमायतनगर महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयांतर्गत असलेल्या हि...
error: Content is protected !!