Friday, June 26

Tag: Bapurao Rathod

Bapurao Rathod : बंजारा समाजास एकत्र करणे ही काळाची गरज – बापूराव राठोड

Bapurao Rathod : बंजारा समाजास एकत्र करणे ही काळाची गरज – बापूराव राठोड

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
धाराशिव| ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ही संघटना 1953 मध्ये वसंतराव नाईक साहेबांनी स्थापन केले असून, बंजारा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तेव्हापासून ते आज पर्यंत या संघटनेच्या अनेक लोकांनी काम केलेलं आहे. त्याच संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी बापूराव राठोड यांची निवड झाल्याबद्दल व त्याचबरोबर समाजाच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी धाराशिव जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बापूराव राठोड यांनी समाजाचे संघटन उभे करून एकत्रित समाजाच्या प्रश्नासाठी लढा उभा करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या बैठकीस यांच्यासोबत संभाजीनगरचे वित्त लेखा अधिकारी उत्तम चव्हाण, लातूर मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, भाजपा शहर उपाध्यक्ष एड. नितीन राठोड,सुनिल नायक,प्रा. प्रकाश राठोड, डॉ. विलास राठोड, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन धाराशिव जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजातर्फे करण्या...
Banjara community : बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आरक्षणासाठी लढा उभा करणार-  बापूराव राठोड

Banjara community : बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आरक्षणासाठी लढा उभा करणार- बापूराव राठोड

नांदेड, सोशल वर्क, हिंगोली
हिंगोली| ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणारे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांनी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करताना समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी बंजारा समाजाची जुनी मागणी अनुसूचित जमात प्रवर्गातील आरक्षण या प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून लढा उभा करण्याचा मानस बोलून दाखवला. कारण बंजारा समाज हा अनुसूचित जमाती आरक्षणाची सर्व निकष पूर्ण करत असून, हा समाज भारताचा प्राचीन समाज आहे. संपूर्ण देशामध्ये विविध राज्यात हा समाज आढळतो ज्याची बोलीभाषा संपूर्ण देशात एकच असून यामध्ये सांस्कृतिक ,सामाजिक, आर्थिक एकता आढळते त्यामुळे अनुसूचित जमातीचे आरक्षण हे बंजारा समाजाचा अधिकार असून त्यापासून बंजारा समाजास वंचित ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे आरक्षणाचा हा अधिकार मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ लढा उभारणार असल्याचे मत व्यक्त ...
error: Content is protected !!