Thursday, May 14

Tag: Award for the autobiographical book

Dr.Hansraj Vaidya : डाॅ.हंसराज वैद्य यांच्या “असाध्य ते साध्य” या आत्मचरित्र ग्रंथ साहित्य प्रकाराला पुरस्कार

Dr.Hansraj Vaidya : डाॅ.हंसराज वैद्य यांच्या “असाध्य ते साध्य” या आत्मचरित्र ग्रंथ साहित्य प्रकाराला पुरस्कार

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| एशिया बुक आॅफ रेकाॅर्डने आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्डने सन्मानित पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठन, नागपूरच्या वतिने घेतल्या जाणार्‍या साहित्य संमेलनात नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्य कर्ते तथा बालरोग विशेषज्ञ डाॅ.हंसराज वैद्य यांच्या स्वलिखित आत्मचरित्र ग्रंथ प्रकाराला प्रथम राज्यिस्तरीय "सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार" प्रदान करन्यात आला. बाबूराव धनवटे सभागृृह होकार्ट हाॅस्पिटल पाठी मागे, शिवाजीनगर नागपूर येथे साहित्य संमेलनात हा शानदार कार्यक्रम दि.2/3/2025 रोजी पहिल्याच सत्रात सकाळी 10.30 वाजता संपन्न झाला. हा पुरस्कार विशेष अतिथी मा.प्रशांत बोकारे,कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वविद्यालय तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख अतिथी मा.श्री.नितीन केळकर संघटण मंत्री अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश व शुभांगी इंगोले (कार्यक्रमाध्यक्ष) तथा...
error: Content is protected !!