Wednesday, May 13

Tag: Attempt to break into ATM in Martala fails; but mobile shop robbed of Rs 57

Thift : मारतळयात ‌एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला ; पण मोबाईल शाॅपी‌ फोडून ५७ हजार पळविले

Thift : मारतळयात ‌एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला ; पण मोबाईल शाॅपी‌ फोडून ५७ हजार पळविले

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l मारतळा‌ ( ता‌. लोहा ) येथील नांदेड - हैदराबाद महामार्गावरील मुख्य बाजारपेठेतील खासगी एटीएम फोडून रोख रक्कम पळविण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न फसला . पण‌ ‌ शेजारी असलेल्या समर्थ मोबाईल शॉपीचे शटर ‌फोडून ५० हजार, व ७ हजाराचा मोबाईल असा एकूण ५७ हजारांचा‌ मुद्देमाल चोरटयानी पळविल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. मारतळा‌ येथील मुख्य बाजारपेठेतील खासगी‌ एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून फसला. मात्र एटीएम मशीनची चोरट्यांनी मोडतोड करून मोठे नुकसान केले. ‌ तर शेजारीच असलेल्या समर्थ मोबाईल शॉपीचे शटर तोडून गल्ल्यातील ५० हजार‌ व‌ एक ७ हजार‌ रुपये किंमतीचा‌ मोबाईल ‌असा‌ एकूण ५७ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला असून‌ घटनास्थळी श्वान‌ व ठसे तज्ज्ञांनाचे पथकाला पाचा...
error: Content is protected !!