Saturday, June 27

Tag: Atrocity section should be increased

Atrocity section : पाचोंदा दलित महिला दुहेरी हत्याकांडा मध्ये ऍट्रॉसिटी कलमवाढ करावी

Atrocity section : पाचोंदा दलित महिला दुहेरी हत्याकांडा मध्ये ऍट्रॉसिटी कलमवाढ करावी

नांदेड, क्राईम
माहूर/नांदेड| माहूर तालुक्यातील पाचोंदा येथील दोन सख्या जावांचा खून करून सोने लुटल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी मयतांच्या स्वतः च्या शेतात घडली होती. कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलांचे पाचोंदा दुहेरी खून प्रकरणातील आरोपी विरोधात ऍट्रॉसिटी कलम वाढ करावी म्हणून मयत महिलांच्या दोन मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर १२ फेब्रुवारी पासून नऊ दिवस आमरण उपोषण केले आहे. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी उपोषणार्थीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाचव्या दिवशी उपोषणार्थी नागेंद्र अडागळे व विकास अडागळे या दोघांना सरकारी दवाखान्यात दाखल करावे लागले होते. बौध्द समाजातील अंतकला आडागळे आणि अनुसयाबाई आडागळे या सख्या दोघी जावांचा निर्घृन खून करून गळ्यातील मंगळसूत्र व इतर दागिने चोरून नेले होते. यातील दोन आरोपीना पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १२ तासाच्या आत अटक करण्यात आली होती. यात...
error: Content is protected !!