Wednesday, May 13

Tag: at Nanded on 28th July

Maharashtra Grameen Bank | महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे व्दितीय द्वैवार्षिक अधिवेशन नांदेड येथे २८ जुलै रोजी – NNL

Maharashtra Grameen Bank | महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे व्दितीय द्वैवार्षिक अधिवेशन नांदेड येथे २८ जुलै रोजी – NNL

नांदेड
नांदेड| भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे व्दितीय द्वैवार्षिक अधिवेशन दि.२८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल ताज पाटील, आयटीआय जवळ नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन भास्कर माणकेश्वर, पुणे अध्यक्ष फोरम ऑफ रिटायर्ड बँक एम्प्लॉईज हे करणार आहेत व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती तृप्ती आळती पुणे, अध्यक्ष नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (नोबो) या राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून फोरम ऑफ रिटायर्ड बँक एम्प्लॉईजचे महामंत्री मोहन शनवारे, पुणे, बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनचे महामंत्री एन.डी.आचलेरकर व भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री किरण मिलगीर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. बँकींग उद्योगातील अद्यावत घडामोडी, १२ व्या द्विपक्ष करारातील बारकावे, कर्मचार्‍यांना निवृत्त झालेल्या तारखेपासून...
error: Content is protected !!