Wednesday, May 13

Tag: at Hitech Hospital…!

640 gram newborn babies are given life : हायटेक हॉस्पिटल येथे ६४० ग्रॅम वजनाच्या नवजात शिशुस जिवनदान …! -NNL

640 gram newborn babies are given life : हायटेक हॉस्पिटल येथे ६४० ग्रॅम वजनाच्या नवजात शिशुस जिवनदान …! -NNL

Blog, नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येथील अणाभाऊ साठे चौक परिसरातील सम्राटनगरस्थित नवजात शिशु अत्याधुनिक अतिदक्षता हॉस्पीटल असलेल्या हायटेक हॉस्पिटल येथे मागील ९ वर्षाच्या वाटचालीत दुसऱ्यांदा मेडीकल मिरॅकल करत अवघ्या ६४० ग्रॅम वजनाच्या बाळाला सलग ५५ दिवसांच्या अद्ययावत वातानुकुलीत अतिदक्षता नवजात शिशु विभाग व अतिउच्च दर्जाची कृत्रीम श्वसन यंत्रणा यासह विविध प्रकारच्या लाईफ सर्पोर्ट सिस्टिमचा एकत्रित आणि नियंत्रित उपयोग करत यशस्वी जिवनदान देण्याची किमया साधली आहे. याविषयी सविस्तर माहीती अशी हायटेक हॉस्पिटल येथे बाजूलाच असलेल्या अंकुर वुमेन्स हॉस्पिटल येथील 33 आठवडयाचे हे बाळ पालकांच्या सल्लामसलतीनंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले यानंतर येथील तज्ञ व नवजात शिशुचे स्पेशालिस्ट डॉ. संतोष के. बोमनाळे ,डॉ. सुचिता एन. भुरे ,डॉ. अजितसिंह बैस ,डॉ. उद्धव एम. वडजे (पा.) डॉ. नागेश पांडागळे, यांच्यासह हायटेक च्या संपूर्ण टिमने यश...
error: Content is protected !!