Wednesday, May 13

Tag: as a symbol of socio-religious and national unity

Shri Parameshwar Mandir : सामाजिक – धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाढोण्याचे 716 वर्षाहुन अधिकचे इतिहास कालीन श्री परमेश्वर मंदिर…

Shri Parameshwar Mandir : सामाजिक – धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाढोण्याचे 716 वर्षाहुन अधिकचे इतिहास कालीन श्री परमेश्वर मंदिर…

नांदेड, लेख
हिमायतनगर (वाढोणा/वारणावती) नगरीचे आराध्य दैवत श्री परमेश्वर भगवान मंदिर अंदाजे सातशे 116 वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. (Over 716 years of history growing as a symbol of socio-religious and national unity Shri Parameshwar Mandir) मंदिराचा इतिहास अतिप्राचीण हेमाडपंथी असून, उत्तरेकडे मुख असलेल्या मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती आहे. सर्वांग सुंदर, अत्यंत देखणी अद्वितीय अशी श्री परमेश्वराची मुर्ती एकसंघ असलेल्या काळ्या पाषाणात घडवीलेली असुन, परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव आहेत. या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती आहे, असे म्हणता येईल. भक्तांच्या नवसाला पावणारा परमेश्वर म्हणुन...
error: Content is protected !!