Friday, May 15

Tag: arrested along with cash.

Gyandeep Primary School ; ज्ञानदीप प्राथमिक शाळा बळीरामपुर येथील कपाटातुन शालेय दस्ताऐवज चोरणाऱ्यां आरोपीस मुदेमालासह अटक – NNL

Gyandeep Primary School ; ज्ञानदीप प्राथमिक शाळा बळीरामपुर येथील कपाटातुन शालेय दस्ताऐवज चोरणाऱ्यां आरोपीस मुदेमालासह अटक – NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड| ज्ञानदीप प्राथमिक शाळा बळीरामपुर येथील ७ ऑक्टोबर रोजी रात्रीचा सुमारास शालेय रूमच्यी लाकडी खिडकी तोडून आत प्रवेश करून कपाटातुन तेवीस रजिस्टर एकुण किमंत आठ हजार पाचशे चोरून नेल्या प्रकरणी मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता ,या प्रकरणी पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपीला अटक करून मुदेमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये सन 1988 ते 2024 पर्यंत निर्गम. विद्यार्थी नोंद रजिस्टर सन 2023 पासून आज पर्यंतची टी. सी. बुक ,सन 2024 ते 2025 ची विद्यार्थी उपस्थिती पट,सन 2023 ते आतापर्यंतचे शालेय पोषण रजिस्टर , सन 2021 पासुनचे शालेय समीती रजिस्टर ,शाळा व्यवस्थापण समीती रजीस्टर सन 2021 पासुन,विद्यार्थी प्रवेश फाईल ...
error: Content is protected !!