Thursday, May 14

Tag: Arrest and seizure of goods for illegal sand theft and transportation

Arrest and seizure of goods for illegal sand theft : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती चोरी व वाहतुक करण्या-यास अटक व मुदेमाल जप्त -NNL

Arrest and seizure of goods for illegal sand theft : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती चोरी व वाहतुक करण्या-यास अटक व मुदेमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीत अवैधरित्या रेती चोरी करून वाहतुक करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून हायवा व एक जेसीबीच्या सहयाने अवैध रेती साठवुन चोरटी विक्री करत असताना पोलीस निरीक्षक ओंकान्त चिंचोलकर व त्यांच्या सहकार्यांनी रेतीचोरावर कार्यवाही करून 49 लक्ष 36 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे रेतीचोरामध्ये एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन पलश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण ओमकांत चिंचोलकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत अवैधरित्या रेती चोरी करून वाहतुक करीत आहे. यावरून त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी पोहचुन पाहाणी केली असत...
error: Content is protected !!