Friday, June 26

Tag: Army Eleven

Hockey Comption : आर्मी इलेवन, ऑरेंज सिटी आणी संभाजीनगर संघांचा विजयाचा जयघोष!

Hockey Comption : आर्मी इलेवन, ऑरेंज सिटी आणी संभाजीनगर संघांचा विजयाचा जयघोष!

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| मंगळवारदि. 23 डिसेम्बर रोजी खेळले गेलेल्या पाच सामन्यात तीन सामन्यांचे निकाल विजयाने लागले. तर बलाढ्य संघांचे दोन सामने बरोबरीत सुटलेत. मंगळवारी सकाळी सी.बी.डी.टी. दिल्ली विरुद्ध ए.जी.ए.पी. अँड टी.एस. संघा दरम्यान सामना खेळला गेला. वरील सामना दोन विरुद्ध दोन गोल अंतराने बरोबरीत सुटला. अटीतटीचा झाला. दिल्ली तर्फे पहिल्या सत्रात विकास कुमार याने खेळाच्या चौथ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर मध्ये गोल केला. त्यानंतर विकास चौधरी याने 13 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. ए.जी.ए.पी. अँड टी.एस. संघाने तिसऱ्या सत्रात 33 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोल मध्ये केला. मणिकांता याने हा गोल केला. खेळाच्या 47 व्या मिनिटास किरण रेड्डी याने मैदानी गोल करत संघासाठी बरोबरी साधली. आजच्या दुसऱ्या सामन्यात आर्मी इलेवन जालंधर संघाने आश्विनी क्लब मैसूर संघाचा 8 विरुद्ध 0 अ...
error: Content is protected !!