Wednesday, May 13

Tag: Announcement of Physicswala

Physicswala National Scholarship Aptitude Test : फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड परिक्षेची घोषणा -NNL

Physicswala National Scholarship Aptitude Test : फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड परिक्षेची घोषणा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| फिजिक्सवाला हा देशपातळीवरील भौतिकशास्त्र या विषयासाठी प्रसिद्ध आणि विश्वासार्ह शैक्षणिक व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाते कारण फिजिक्सवालाची अनुभवी आणि समर्पित शिक्षकांच्या टिमच्या मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक अभ्यासक्रम आणि अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीमूळे विद्यार्थ्यांन विषयाची समज आणि वैचारिक स्पष्टता वाढवेत तसेच फिजिक्सवाला च्या नाविन्यपूर्ण शिकवण्याच्या पद्धती, संवाद सत्रे आणि कठोर मूल्यमापन प्रणाली विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करतात, यामुळे शिक्षण क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून अल्पकालावधीतच फिजिक्सवाला ची ओळख संपूर्ण देशभरात तयार झाली आहे. फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल फिजिक्सवाला राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा ही संपूर्ण देशपातळीवर एकाच वेळी आणि वर्षातून एकदाच आयोजित ...
error: Content is protected !!