Wednesday, May 13

Tag: and the Chief Minister’s Tirtha Darshan Scheme

महापालिकेत आयुक्तांनी घेतला मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा आढावा -NNL

महापालिकेत आयुक्तांनी घेतला मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा आढावा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेत *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी बैठकीच्या आयोजन करून दि.१२/०९/२०२४ रोजी या योजनेच्या कामाचा आढावा घेतला. सदरील बैठकीत या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून बहुसंख्य नागरिकांना या योजनेमध्ये सहभागी करून घेण्याचे यावेळी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. तसेच मागील बैठकीत सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रत्येकी १००-१०० या प्रमाणे फॉर्म दिले होते. त्याचाही आढावा आयुक्तांनी घेतला. सर्व क्षेत्रीय अधिकारी व DAY-NULM योजने विभागामार्फत जास्तीत जास्त फॉर्म जमा करून ते दि.२०/०९/२०२४ पर्यंत कार्यालया मध्ये फॉर्म जमा करणे बाबत सूचना दिल्या तसेच DAY-NULM विभागामार्फत सर्व समुदाय संघटक मार्फत फॉर्म घेऊन त्यांना झोन निहाय फॉर्म जमा करण्या...
error: Content is protected !!