Monday, May 18

Tag: and strengthen the movement

Annabhau Sathe Kranti Sene : अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची गाव तिथे शाखा स्थापन करून चळवळीला बळकटी द्यावी – जिल्हाध्यक्ष पंडीत वाघमारे -NNL

Annabhau Sathe Kranti Sene : अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची गाव तिथे शाखा स्थापन करून चळवळीला बळकटी द्यावी – जिल्हाध्यक्ष पंडीत वाघमारे -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर। डाॅ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे मातंग समाजाच्या उन्नती साठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांचे विचार घराघरात पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम केले पाहीजे. प्रत्येकाने अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची गाव तिथे शाखा स्थापन करून मातंग समाजाच्या चळवळीला बळकटी द्यावी. असे अवाहन अण्णाभाऊ साठे क्रांती सेने चे जिल्हाध्यक्ष पंडीत वाघमारे यांनी केले. हिमायतनगर येथे शनिवार ता. ७ शासकीय विश्रामगृहात अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या गाव तिथे शाखा स्थापन अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते एन. जी. पोतरे हे होते. पुढे बोलतांना जिल्हाध्यक्ष वाघमारे म्हणाले की, समाजाची चळवळ गतीमान करण्यासाठी सर्वानी एकजुटीने काम करण्याची गरज असून, राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिन भाऊ साठे यांची राजकीय भुमिका महत्वपूर्ण राहीली आहे. लोकसभेत महाविक...
error: Content is protected !!