Wednesday, May 13

Tag: and ‘Shiv Sena Spiritual Alliance

‘Hindu Janajagruti Samiti’ and ‘Shiv Sena Spiritual Alliance’ | ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘शिवसेना आध्यात्मिक आघाडी’ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -NNL

‘Hindu Janajagruti Samiti’ and ‘Shiv Sena Spiritual Alliance’ | ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘शिवसेना आध्यात्मिक आघाडी’ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -NNL

महाराष्ट्र
पंढरपूर| आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्‍यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करावीत, अशी मागणी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना तात्काळ मद्य आणि मांसाची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश पांढरे आणि सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सिद्धता पहाण्यासाठी आणि आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे हे श्रीक्षेत्र पंढरपूर येथ...
error: Content is protected !!