Thursday, May 14

Tag: and CY TB Test

Launch of National Deworming Campaign : राष्ट्रीय जंतनाशक मोहीम व सीवाय टीबी टेस्टचे उदघाटन -NNL

Launch of National Deworming Campaign : राष्ट्रीय जंतनाशक मोहीम व सीवाय टीबी टेस्टचे उदघाटन -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| फुफ्फुसाशी संबंधित क्षय रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्षयरोगाचा संसर्ग झाला आहे काय याबाबतची तपासणी करून त्यांना रोगप्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात येणार आहे. या आरोग्यसेवेचा व जंतनाशक मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले. मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हास्तरीय सीवाय टी बी टेस्ट व जंतनाशक मोहिमेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल ह्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आरोग्य संबंधीच्या सेवा त्यांच्या राहत्या गावातूनच मिळाव्यात म्हणून सी वाय टी बी टेस्ट व जंतनाशक गोळ्याचे वितरण सारख्या आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. हे क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या कामी महत्वपूर्ण पाऊल असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणे गरज...
error: Content is protected !!