Thursday, May 14

Tag: and counting with sensitivity

Deepak Mishra : स्वत: ला लोकशाहीचे पाईक समजून संवेदनशीलतेने मतदान व मतमोजणी कार्य पूर्ण करा : दीपक मिश्रा -NNL

Deepak Mishra : स्वत: ला लोकशाहीचे पाईक समजून संवेदनशीलतेने मतदान व मतमोजणी कार्य पूर्ण करा : दीपक मिश्रा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| लोकशाही असल्यामुळे आपले अस्तित्व आहे. लोकशाहीसाठी आवश्यक असणाऱ्या निवडणूका निर्भय व पारदर्शी वातावरणात झाल्या पाहिजे. प्रत्येक नोकरदाराने लोकशाही आहे म्हणून आपले अस्तित्व आहे, हे जाणून लोकशाहीचे ऋण चुकविण्यासाठी संवेदनशिलतेने काम करावे, असे आवाहन विशेष पोलीस निवडणूक निरीक्षक दीपक मिश्रा यांनी केले. विशेष पोलीस निवडणूक निरीक्षकानी आज सकाळी नांदेड व लातूर जिल्ह्याचा आढावा घेतला . या बैठकीला विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, लातूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे तथा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची ऑनलाईन पध्दतीने उपस्थिती होती. पोलीसांचा कॅमेरा आता प्रत्येक ठिकाणी पुढच्या 48 तासात लोकशाहीचे भविष्य निश्चित होणार आहे. पोलीस विभागासाठी हे 48 तास 24 गुन्हीले 7 लक्ष ठेवण्याचे आहे. तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा शंभर टक्के वा...
error: Content is protected !!