Thursday, May 14

Tag: An unknown accused of forcible theft has been identified

An unknown accused : जबरी चोरीचे अज्ञात आरोपी निष्पन्न करुन, मोबाईलसह एक आरोपी ताब्यात

An unknown accused : जबरी चोरीचे अज्ञात आरोपी निष्पन्न करुन, मोबाईलसह एक आरोपी ताब्यात

क्राईम, नांदेड
नांदेड| विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत खंजर दाखवुन जबरी चोरी करून भीती निर्माण करणाऱ्या गुन्हयातील अज्ञात आरोपीकडून गुन्हा निष्पन्न करुन, गुन्हयातील मोबाईलसह स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे जबरीने लूटमार करणाऱ्याची आता खैर नाही हे यावरून सिद्ध होऊ लागले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेश दिले होते. त्यावरुन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक यांचे पथक तयार करुन, त्यांना चोरीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणे बाबत आदेशित केले होते. त्या पथकाने दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी...
error: Content is protected !!