Wednesday, May 13

Tag: An invitation to an accident

under bridge road with potholes : जवळगाव आणि सवना रेल्वे अंडर ब्रिज रस्त्यावर खड्डेच खड्डे; अपघाताला मिळतेय निमंत्रण -NNL

under bridge road with potholes : जवळगाव आणि सवना रेल्वे अंडर ब्रिज रस्त्यावर खड्डेच खड्डे; अपघाताला मिळतेय निमंत्रण -NNL

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातुन तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या सवना आणि हादगावकडं जाणाऱ्या जवळगाव येथील रेल्वे अंडर ब्रिज रस्त्याची अत्यन्त दयनीय अवस्था झाली आहे. या अंडरग्राउंड रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले असून, येथून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हि बाब लक्षात घेता विभागीय रेल्वे व्यवस्थापक व हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष देऊन सवना आणि जवळगाव अंडर ब्रिज रस्त्याकडे लक्ष देऊन दर्जेदार सिमेंट काँक्रेट रस्ता करून देत संभावना अपघात टाळावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव आणि सवना रेल्वे अंडर ब्रिज खालील सिमेंट रस्त्याचे काम मागील काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून करण्यात आले होते. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना माती मिश्रित रेती व हलक्या प्रतीचे सिमेंटचा वापर करून थातुर माथूर पद्धत...
error: Content is protected !!