Wednesday, May 13

Tag: An initiative of Rajasthani Education Society; Brain disorders health camp

Brain disorders health camp : राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम; मेंदूचे विकार आरोग्य शिबिरास १९ सप्टेंबर पासून प्रारंभ -NNL

Brain disorders health camp : राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम; मेंदूचे विकार आरोग्य शिबिरास १९ सप्टेंबर पासून प्रारंभ -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन, एनएच-एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मुंबई, अन्नम, एओसीएन इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमाने गत १३ वर्षापासून मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराचा हजारो रुग्णांना फायदा झाला असून हे शिबीर या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या वर्षी २६ वे शिबिर गुरुवार दि. १९ सप्टेबर पासून शहराच्या मगनपुरा नवा मोंढा येथील आर. आर. मालपाणी मतिमंद  विद्यालयात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज व शाळेचे मुख्याध्यापक नितिन निर्मल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे. या वर्षी शिबिराचे हे तेरावे वर्ष असू...
error: Content is protected !!