Friday, June 26

Tag: among 15 dignitaries in Maharashtra

Padma Awards : पद्म पुरस्कार 2026 जाहीर : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा सन्मान

Padma Awards : पद्म पुरस्कार 2026 जाहीर : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा सन्मान

नांदेड, देश विदेश, मनोरंजन, मुंबई
नवी दिल्ली| देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची 2026 साठी घोषणा आज करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार, उद्योग व समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी देशभरातील 131 मान्यवरांना यंदा हा सन्मान जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा समावेश आहे. महाराष्ट्राला यंदा एक पद्म विभूषण, तीन पद्म भूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या यादीत 5 पद्म विभूषण, 13 पद्म भूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यामध्ये 19 महिला, 6 परदेशी अथवा अनिवासी भारतीय, तसेच 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान देण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या दीर्घकालीन व प्रभावी योगदानाबद्दल मरणोत...
error: Content is protected !!