Saturday, May 16

Tag: All out of danger

31 students poisoned : पाणीपुरीतून ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा; सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

31 students poisoned : पाणीपुरीतून ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा; सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर रस्त्यावर असलेल्या एका गाड्यावरून पाणीपुरी खाल्ल्याने ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. गुरुवारी सकाळी या विद्यार्थ्यांना विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील प्रकृती सुधारलेल्या विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले असून, इतर सर्वजण धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासन त्या पाणीपुरीवाल्याचा शोध घेत आहेत. विष्णुपुरी परिसरात अनेक शैक्षणिक स्थळे आहेत, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची या ठिकाणी अवाक जावक होत असते. बुधवारी रात्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ग्रामीण तंत्रनिकेतन व एसजीजीएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर रस्त्यावर असलेल्या एका पाणीपुरी सेंटरवर अनेक विद्यार्थ्यांनी पाणीपुरी खाल्ली होती. यातील ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने मध्यरात्रीपास...
error: Content is protected !!