Friday, May 15

Tag: Akhand Naam Jap Yagya

CIDCO ; सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ उत्साहात साजरा, रक्तदान शिबीर संपन्न – NNL

CIDCO ; सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ उत्साहात साजरा, रक्तदान शिबीर संपन्न – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणित) श्री दत्तजयंती अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहदि. ०९ डिसेंबर ते दि. १६ डिसेंबर २०२४ सप्ताहाचे आयोजन सिडको परिसरातील रामनगर येथील स्वामी समर्थ केद्रं येथे उत्साहात संपन्न झाले या सप्ताह अंतर्गत जवळपास 450 महिला भाविक यांनी पारायण मध्ये सहभाग नोंदविला तर आ.बोढारकर व भाजपा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. दत जयंती निमित्ताने दैनंदिन कार्यक्रम मध्ये दैनंदिन सेवा, नित्यस्वाहाकार, भुपाळी आरती, सामुहिक गुरुचरित्र वाचन, नैवेद्य आरती विशेष याग , विशेष सेवा व पारायण सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा नैवेद्य आरती विशेष याग मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन व पारायणास सुरुवात झाली,गणेशयाग/ मनोबोध याग,गीताई याग स्वामी याग, विष्णु यागचंडी याग रुद्र याग / मल्हारी याग बलि पूर्णाहुती, श्रीदत्त जन्म...
error: Content is protected !!