Monday, June 29

Tag: Akhand Harinam Week and Laxman Shakti Festival organized at Asarjan..

Akhand Harinam ; असरजन येथे अखंड हरिनाम सप्ताह व लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन

Akhand Harinam ; असरजन येथे अखंड हरिनाम सप्ताह व लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l मोजे असरजन येथे 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, गाथा पारायण श्री खंडोबा व श्री महादेव मुर्ती व कळशारोहण सोहळ्याचे, लक्ष्मण शक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे7 फेब्रुवारी रोजी हभप राम महाराज सुगावकर यांच्ये किर्तन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. सर्व भावीक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, मौजे असर्जन ता. जि. नांदेड येथे श्री विठ्ठल रुक्मीणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापण सोहळा व श्री खंडोबा व श्री महादेव मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळ्या निमित्त गुरुवर्य आनंदगीर महाराज, कै.आनंद भारती महाराज असर्जनकर, के.भगवान महाराज असर्जनकर,गुरुवर्य दत्तगीर महाराज मठसंस्थान असर्जन, श्री. ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या कृपाशिर्वादाने संपन्न होत आहे. 31 जानेवारी दुपारी भागवत कथेता सुरुवात होणार‌ भागवताचाय हभप पुनम...
error: Content is protected !!