Wednesday, May 13

Tag: against the dirt empire in CIDCO

Start cleaning | सिडकोतील घाणीचे साम्राज्य विरोधात वंचितने आंदोलनाचा ईशारा देताच साफसफाई सुरूवात -NNL

Start cleaning | सिडकोतील घाणीचे साम्राज्य विरोधात वंचितने आंदोलनाचा ईशारा देताच साफसफाई सुरूवात -NNL

नांदेड, आरोग्य
नवीन नांदेड| सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत घाणीच्ये साम्राज्य विरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगर कडून आंदोलन करण्याचा ईशारा देताच सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी पाहणी करून सिडको परिसरातील संभाजी चौक भागातील रस्ता दुतर्फा असलेली घाण, कचरा व नाले साफसफाई स्वच्छता विभागाला आदेशीत करून सफाईला सुरूवात केली असून लवकरच परिसर स्वच्छ साफसफाई करून देण्याचे आश्वासन पदाधिकारी यांना दिले. सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या संभाजी चौक व जुनी ईमारत वसंतराव नाईक भागात, स्मशान भुमी व नागलोक बौद्ध विहार परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्या, कचरा,साफसफाई नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुरंगधी पसरली तर कचरा अस्त व्यस्त पसरल्याने व रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाल्याने नागरिक महिला,वाहन धारकांना व विधार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे तर स्वच्छता वि...
error: Content is protected !!