Friday, May 15

Tag: against terrorist attack in Pahalgam

Himayatnagar : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद; मुस्लिम बांधवानी दिलं निवेदन

Himayatnagar : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद; मुस्लिम बांधवानी दिलं निवेदन

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर। जम्मू-काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवादी लोकांनी निष्पाप पर्यटक यांच्यावर गोळीबार करुन भारतीय नागरीकांचा जिव घेतला आहे. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 29 रोजी हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे. जम्मूकाश्मीरमधील पहेलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांची २२ एप्रिल रोजी गोळ्या झाडून २६ जणांची हत्या केली. या घटनेमुळे भारतात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातो आहे, त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 29) रोजी हिमायतनगर सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने कडकडीत बंद पाळत निषेध व्यक्त करण्यात आला. पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली. शहरातील व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून उस्फूर्त प्रतिसाद देत या...
error: Content is protected !!