Friday, June 26

Tag: against partisanship

Workers’ Bomba Maro protest : बोनस वाटपातील पक्षपाताविरोधात कामगारांचे बोंब मारो आंदोलन

Workers’ Bomba Maro protest : बोनस वाटपातील पक्षपाताविरोधात कामगारांचे बोंब मारो आंदोलन

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने न्यायालयीन आदेशाच्या नावाखाली बोनस वाटपात पक्षपात करुन काही जणांना डावलल्याच्या निषेधार्थ मराठवाडा नगरपालिका, महापालिका कामगार कर्मचारी युनियन (लालबावटा) च्यावतीने आज मनपा कार्यालयासमोर तीव्र बोंब मारो आंदोलन करण्यात आले. या संदर्भात चौकशी करुन लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने उपायुक्त गुलाम सादीक यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे. महानगरपालिकेच्या सफाई व ड्रेनेज, पाणी पुरवठा विभागातील निवडक कामगारांना बोनस वाटप केले. असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा नगरपालिका, महापालिका कामगार कर्मचारी युनियन (लालबावटा)ने नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त यांना लेखी निवेदन देत सरसकट सर्व कामगारांना तातडीने थकित बोनस वाटप करण्याची मागणी केली होती. यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष ऍड. कॉ. प्रदीप नागपूर्कर यांनी दिलेल्या निव...
error: Content is protected !!