Thursday, May 14

Tag: against illegal sand dumping in Mukhed;

illegal sand dumping : मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई; ७५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

illegal sand dumping : मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई; ७५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड | मुदखेड पोलिस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी धडक दिली आहे. या कारवाईत ७५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस व महसूल विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ३१ जानेवारी रोजी पहाटे मुरुड तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान वाळू उपशासाठी वापरलेले साहित्य, यंत्रसामग्री व वाहने ताब्यात घेण्यात आली. अवैध वाळू उपसा करून शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व इतर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, मुदखेड पोलिस स्टेशनचे अधिकारी व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तपणे केली. या कठोर कारवाईमुळे अवैध व...
error: Content is protected !!