Wednesday, May 13

Tag: Admin your group only!

Admin sir! Admin your group only! अॅडमीन साहेब ! तुमचा ग्रुप ओन्ली अॅडमीन करा ! -NNL

Admin sir! Admin your group only! अॅडमीन साहेब ! तुमचा ग्रुप ओन्ली अॅडमीन करा ! -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून या काळात कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही तसेच माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या निर्देशाचा भंग होणार नाही यासाठी विविध व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन व सर्व ग्रुप ओन्ली एडमिन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. समाज माध्यमांवर व्यक्त होताना अतिशय जबाबदारीने व्यक्त होण्याचा हा काळ आहे. मात्र अनेकजण या काळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रचार प्रचाराचा भाग होऊन जातात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया मॉनिटरिंग सुरू आहे . त्यामुळे याबाबत ॲडमिनने अधिक दक्ष असण्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाने काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. लोकसभा पोटनिवडणुक 2024 व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 पर्यत आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महारा...
error: Content is protected !!