Friday, July 3

Tag: Addiction free village campaign started

Addiction free village campaign started : व्यसनमुक्त गाव मोहिम नर्सी नामदेव येथून हिंगोली जिल्ह्यातील कामकाजास प्रारंभ -NNL

Addiction free village campaign started : व्यसनमुक्त गाव मोहिम नर्सी नामदेव येथून हिंगोली जिल्ह्यातील कामकाजास प्रारंभ -NNL

नांदेड, लाइफस्टाइल, हिंगोली
नांदेड/हिंगोली| ग्रामीण भागातील नागरिकांत विशेषत: तरुणांमध्ये पोहोचलेली व्यसनाधीनता रोखण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात 'व्यसनमुक्त गांव मोहीम' ही योजना राबविण्यात येत आहे. यापूर्वी, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील मौजे शिऊर, तालुका हदगांव येथून करण्यात आला असून, दिनांक 9 ऑक्टोबर रोजी, अहमदपूर तालुक्यातील मौजे खंडाळी तर गंगाखेड तालुक्यातील मौजे इसाद येथून अनुक्रमे लातूर व परभणी जिल्ह्यातील व्यसनमुक्त गांव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मौजे नर्सी नामदेव येथून हिंगोली जिल्ह्यातील व्यसनमुक्त गांव मोहिमेच्या कार्यास प्रारंभ झाला आहे. सदर ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमास, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी गाव पातळीवर तयार झालेल...
error: Content is protected !!