Friday, June 26

Tag: Action against negligent revenue officer

Action against negligent revenue officer : तहसीलदारांचा आदेश: बोरगडी सज्जाचा पदभार तलाठी बिर्हाडे यांच्याकडे; निष्काळजी महसूल अधिकाऱ्यावर कारवाई

Action against negligent revenue officer : तहसीलदारांचा आदेश: बोरगडी सज्जाचा पदभार तलाठी बिर्हाडे यांच्याकडे; निष्काळजी महसूल अधिकाऱ्यावर कारवाई

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| बोरगडी महसूल सज्जातील तलाठी केशव थळंगे यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे झालेले प्रत्यक्ष नुकसान कमी दाखवून शासनाच्या उद्दिष्टांना धक्का दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांकडून तात्काळ पदभार काढून घेऊन नवीन महसूल अधिकारी म्हणून आंदेगाव येथील तलाठी संजय बिर्हाडे यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भात नांदेड न्यूज लाईव्हने व्रत्त प्रकाशित केले होते. यांची दाखल घेऊन हे आदेश काढले असून, चौकशी अंती पुढील कार्यवाही प्रस्तावित होईल असें तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी सांगितलं. अतिवृष्टीत शंभर टक्के नुकसान, पण अहवालात फक्त 55-60 टक्क्यांचा उल्लेख बोरगडी सज्जातील बोरगडी, कारला आणि सिबदरा गावातील शेतकऱ्यांचे पिके अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. नाल्यालगतच्या शेतातील जमीन खरडून गेली असून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई...
error: Content is protected !!