Monday, May 25

Tag: Absconding accused in 19 crimes arrested; 7 motorcycle theft cases exposed; 2 lakh 24 thousand worth of goods seized

Crime – १९ गुन्ह्यांत फरार आरोपी जेरबंद ; ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड; २ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

Crime – १९ गुन्ह्यांत फरार आरोपी जेरबंद ; ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड; २ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, क्राईम
नांदेड| जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीस अटक करून स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपीकडून एकूण ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड झाले असून, सुमारे २,२४,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी शेख सोहेल ऊर्फ गांजा (रा. चिखली, ता. किनवट) हा नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर तसेच तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील एकूण १९ गुन्ह्यांत फरार होता. मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी स्वतंत्र पथके तयार केली. दिनांक ०६ जानेवारी २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत मा...
error: Content is protected !!