Wednesday, May 13

Tag: a vegetable seller of Nanded

A case has been registered : नांदेडच्या भाजीविक्रेत्यास लुटणाऱ्या दोन अज्ञात भुरट्या चोरावर गुन्हा दाखल

A case has been registered : नांदेडच्या भाजीविक्रेत्यास लुटणाऱ्या दोन अज्ञात भुरट्या चोरावर गुन्हा दाखल

नांदेड, क्राईम
नांदेड| नांदेडच्या आनंद नगर परिसरात भुरट्या चोराकडून हातगाडे वाल्याची लूट (a handcart was looted by a sneaky thief) केली जात असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याचे वृत्त प्रकाशित होताच विमानतळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील आनंद नगर परिसरात राज मॉल जवळ दिनांक 18 जानेवारी रोजी पहाटे 4:30 वाजता भाजीपाला विक्रेता भाजी खरेदीसाठी जात असताना दोन युवकांनी पकडुन जबर मारहाण करत पैसे व मोबाईल हिसकावून पळ काढला होता. अश्या भुरट्या चोऱ्या वाटमारी शहरात होत असेल तर कोणीही सुरक्षित नाही असा सूर जनतेतून निघत असल्याचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित केले होते. भुरट्या चोरांवर कारवाई करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी जनतेतून करण्यात आली होती. नागरिकांच्या मागणीची दाखल घेत शहरातील आनंदनगर भागात पहाटेच्या वेळी भा...
error: Content is protected !!