Wednesday, May 13

Tag: A statement to the Guardian Minister regarding

Senior citizens : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबीत मागण्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

Senior citizens : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबीत मागण्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेडचे नवनियुक्त पालक मंत्री मा.ना.अतूल मोरेश्वर सावे साहेबांना शासकिय विश्राम गृहावर भेटून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यात येऊन निवेदन देण्यात आले व येत्या अधिवेशनांत ज्येष्ठांच्या मागण्या बाबत सहानुभूती पूर्वक तथा गांभिर्याने विचार करण्या बाबत विनंती करण्यात आली. मागण्याचे निवेदन ज्येष्ठ नागरिक नेते डाॅ.हंसराज वैद्य(अध्यक्ष उ.म.प्रा.वि. फेस्काॅम),प्रभाकर कुंटूरकर,(सचिव उ.म.प्रा.वि. फेस्काॅम),डाॅ.शितल भालके(अध्यक्ष स.ज्ये.ना. सं.म.वि.),यांनी देऊन मंत्री महोदया बरोबर चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांच्या काही प्रलंबित व इतर मागण्या अशा आहेत. 1) ज्येष्ठ नागरिकांचे सुधारीत धोरण तत्वत: अंमलात आणावे. 2)ज्येष्ठ नागरिकांचा 2007 चा पारित कायदा,2010 चे पारित तथा मान्य नियम व 2013 चा पारित कायदा अदिंचे तंतोतंत पालन करावे. 3) जागतिक पातळीवर मान्य केल्या प्रमाणे व भा...
error: Content is protected !!